Development is an Art

05-Nov-2009

स्थलांतर

परवा भेटलो होतो म्हणून
सहजच बोलून गेलो पावसाला
शहराच्या वाळवंटाच्या मधोमध उभ्या असलेल्या
अश्वत्थाला भेटलास का रे इतक्यात?
पाणपोई सुरू झाल्याचं ऐकलय तिथे

आधी पाउस घरांच्याआडून कोसळायचा
आता बांधावर कोसळतोय


0 टिप्पणियाँ: